कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडमधील दुर्गंधी व प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेत शुद्ध हवा हा मूलभूत अधिकार असल्याचं स्पष्ट करत महापालिकेला तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.